मित्र शत्रूपरी भेटलाहातचा एक मी घेतला !! या गणितात आहे मजा- रीत समजून घेउ चला ! या उधारीत बर्बाद मी हाच व्यवहार का येथला ? लोकशाही कशी रे तुझी? देश माझा कसा पेटला होय, बेसूर, बेताल मी ताल माझा जरा वेगळा ! गप्प का जाहले ते असे ? प्रश्न साधाच मी रेटला ! शून्य म्हणजेच रे विश्व हे ! शून्य म्हणजेच रे भोपळा !! * विजयकुमार राउत | |||
-